शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

अहिल्यानगर : नवोदय विद्यालयातील विद्यार्थी बाधित आढळल्याने प्रशासन व पालकही चिंतेत

मुंबई : शहर ठप्प झाले तरच शाळा बंद करा; ऑनलाइन याचिका स्वाक्षरी मोहिमेला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबई : आम्हाला आमच्या शाळेत जायचंय?, लसीकरण केंद्रासह कोविड सेंटर सुरूच

राष्ट्रीय : बहुरूपी व्हायरस : कोरोना आतापर्यंत 400 व्हेरिएंटमध्ये बदलला, ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...

राष्ट्रीय : ओमायक्रॉनची चिंता, केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली

भंडारा : लसीकरणासाठी सरसावले गावपुढारी

भंडारा : ‘मिशन लेफ्ट आउट’साठी जिल्हा प्रशासनाची आगेकूच

राष्ट्रीय : Narendra Modi: आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार; ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार!

राष्ट्रीय : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आले अन् ३ मोठ्या घोषणा करून गेले; जाणून घ्या...

राष्ट्रीय : मोठी बातमी : 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा