Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Sathankulam Custodial Death Case Verdict: २०२० मधील तामिळनाडूच्या साथानकुलम पोलीस छळ प्रकरणात मदुराई न्यायालयाने ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जयराज आणि बेनिक्स यांच्या अमानुष हत्येचा पूर्ण घटनाक्रम आणि न्यायालयाचा निकाल वाचा. ...
लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. ...
Crude Oil Price Below Zero: एक असा काळ होता, जेव्हा कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या देशांनी कच्चं तेल अक्षरश: फुकट दिलं होतं, तसंच याचे दर उणे मध्ये गेल्यानं ते खरेदी करण्यासाठीही पैसे दिले होते. ...