लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं - Marathi News | Covid-19 vaccine: What to eat before and after taking Corona vaccine ?; Experts said | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं

Corona Vaccination: देशात आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ...

"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार - Marathi News | First batch of SputnikV vaccine arrives in Hyderabad India coronavirus third phase vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासूनच झाली सुरूवात. हैदराबादमध्ये दाखल झाली पहिली खेप ...

माणुसकीला काळीमा! Corona Vaccine देण्याचं आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | gang rape of girl by two accused in patna bihar covid vaccine police vaccination crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! Corona Vaccine देण्याचं आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Crime News : कोरोना लस (Coronavirus Vaccine) देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Corona Vaccine :तरुणाईला अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल; १८ ते ४४ वयोगटात लसीकरणासाठी उत्साह - Marathi News | Corona Vaccine: Corona vaccine shields to youth at last; Vaccination started at the age of 18 to 44 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine :तरुणाईला अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल; १८ ते ४४ वयोगटात लसीकरणासाठी उत्साह

Corona Vaccine : दुपारी दोन वाजता पहिल्या लाभार्थ्याला अधिपरिचारिका कुसूम भालेराव यांनी लस दिली. ...

Corona vaccine : आजारापेक्षा इलाज भयंकर? लोणी काळभोर येथील लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी  - Marathi News | Corona vaccine: treatment worse than illness? A single crowd of citizens at the center for coron vaccination at Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccine : आजारापेक्षा इलाज भयंकर? लोणी काळभोर येथील लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी 

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली. ...

Corona Vaccination : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणारे नागरिक आलेच नाहीत - Marathi News | Corona Vaccination: Confusion at KDMC's Vaccination Center, No Citizens Registering Online | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Vaccination : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणारे नागरिक आलेच नाहीत

Corona Vaccination : लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जवळपास २०० जणांनी केले होते. त्यापैकी लस घेण्यासाठी केवळ आठ जण केंद्रावर पोहोचले होते. ...

प्रश्न तुमचे, डॉ. तात्याराव लहाने यांची उत्तर..! Dr. Tatyarao Lahane - Marathi News | Your question, Dr. Tatyarao Lahane's answer ..! Dr. Tatyarao Lahane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रश्न तुमचे, डॉ. तात्याराव लहाने यांची उत्तर..! Dr. Tatyarao Lahane

...

पहिल्याच दिवशी गर्दी आणि गोंधळ | Corona Vaccine | Dr Sanjay Patil | Stortage Of Vaccine | Pune News - Marathi News | Crowd and confusion on the first day Corona Vaccine | Dr Sanjay Patil | Stortage Of Vaccine | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्याच दिवशी गर्दी आणि गोंधळ | Corona Vaccine | Dr Sanjay Patil | Stortage Of Vaccine | Pune News

...