कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे. ...
ट्रेनचे बुकिंग करताना किंवा तत्काळ बुकिंग करताना नागरिकांना ज्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अगदी त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा स्लॉट बुक करताना अशाच प्रकारच्या समस्येला जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ...
मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण ...
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. ...
या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...