लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणाची कासवगती; गरज ३७०० डोसची, मिळतात केवळ ६०० - Marathi News | Slow pace of vaccination; Need 3700 doses, get only 600 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरणाची कासवगती; गरज ३७०० डोसची, मिळतात केवळ ६००

Corona Vaccination : दररोज ३७०० डोसची गरज असताना कोविशिल्ड लसीचे केवळ ६०० ते ७०० डोस उपलब्ध होतात ...

CoronaVirus: तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र - Marathi News | coronavirus author vineetha mokkil suggests modi bhakt in america stop funding to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

CoronaVirus: भारताला अनेक देशांमधून मदत केली जात आहे. मात्र, यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. ...

Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव! - Marathi News | Corona Vaccination: Urban dwellers rush to villages for vaccination! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव!

Corona Vaccination : गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...

कोरोनावर 2-deoxy-D-Glucose या औषधाला परवानगी मिळाली | DRDO Anti Covid Drug 2-deoxy-D-Glucose By DCGI - Marathi News | Coronavirus 2-deoxy-D-Glucose DRDO Anti Covid Drug 2-deoxy-D-Glucose By DCGI | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनावर 2-deoxy-D-Glucose या औषधाला परवानगी मिळाली | DRDO Anti Covid Drug 2-deoxy-D-Glucose By DCGI

...

Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर आता विचारला जाईल ४ अंकी कोड; सरकारचा निर्णय, पाहा महत्वाचा बदल - Marathi News | Corona Vaccination: 4 digit code will now be asked at the corona vaccination center; Government decision, see significant change | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर आता विचारला जाईल ४ अंकी कोड; सरकारचा निर्णय, पाहा महत्वाचा बदल

Corona Vaccination: कोविन अॅप (Cowin App)च्या काही तक्रारी देखील नागरिकांकडून करण्यात येत होत्या. ...

जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस - Marathi News | vaccination in very slow in the district, only 2 lakh 73 thousand 302 citizens have been vaccinated till date | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस

पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  ...

लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार  - Marathi News | One crore fund to Navi mumbai Municipal corporation for purchase of vaccine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार 

लस खरेदीसाठी १ कोटी तर उर्वरित ५० लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. ...

ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी - Marathi News | Online vaccination registration facility hits locals, only outsiders benefit: Citizens angry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी

वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात. ...