लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श - Marathi News | there is no corona case in odisha ganjam village since 2020 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श

देशात असे एक गाव आहे, जेथे गेल्या वर्षभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाने देशासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे. (no corona case in odisha ganjam village) ...

कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | we will stop the third wave of covid 19 and win war against virus dr Tatyarao Lahane expressed confidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू ...

CoronaVirus: “एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी - Marathi News | coronavirus gorakhpur dm admitted wait for a single bed by 100 patients audio viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी

CoronaVirus: स्थानिक पातळीवरील परिस्थिती सांगताना एका जिल्हाधिकाऱ्याला अश्रु अनावर झाले. ...

Positive News! पिंपरीत दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या दहा हजाराच्या आत - Marathi News | After two months the number of active patients is within ten thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Positive News! पिंपरीत दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या दहा हजाराच्या आत

२१ दिवसात घटली तेरा हजाराने रुग्ण संख्या, २२ हजारांवरून थेट ७ हजारवर ...

COVID-19: "एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी", राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | covid 19 epidemic a major arrogance on it rahul gandhi attack on pm modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :COVID-19: "एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी", राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक बातमी ट्विट केली आहे. त्याचं कॅप्शन राहुल यांनी "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असं दिलं आहे. ...

Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले - Marathi News | Corona vaccination: Fear of vaccine than corona! The villagers got frightened when they saw the vaccination team, jumped into the river and fled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

Corona vaccination: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाविरोधात या लसीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. ...

LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children - Marathi News | LIVE - Uddhav Thackeray | Covid infection in children | Prevention Of Children | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children

...

"गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही" - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams bjp government on covid 19 condition river ganga rokhthok editorial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही"

खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकावर निशाणा. कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली, राऊत यांची सरकारवर टीका. ...