लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस - Marathi News | Corona Vaccination: Only one dose of vaccine for corona recovers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस

Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. जगभरात विविध पातळ्यांवर याविषयी संशोधन सुरू आहे ...

Booster Dose: कोरोना लसीच्या २ डोसनंतर आता ‘बूस्टर डोस’ घेणं गरजेचे, कारण...; नव्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Booster Dose: Scientists recommend booster shot after corona vaccination for more antibodies | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Booster Dose: कोरोना लसीच्या २ डोसनंतर आता ‘बूस्टर डोस’ घेणं गरजेचे, कारण...; नव्या रिपोर्टमधून खुलासा

Coronavirus Vaccination: देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून लोकांच्या बचावासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे. मात्र आता लसीचे दोन डोस घेणं पुरेसे नसल्याचं समोर आलं आहे. ...

Corona vaccination: उत्तर प्रदेशात २० जणांना पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा   - Marathi News | Corona vaccination: In Uttar Pradesh, 20 people get first dose of Covishield, second dose of Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: उत्तर प्रदेशात २० जणांना पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा  

Corona vaccination: उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे ...

Corona vaccine: १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझर लस प्रभावी असल्याचा दावा - Marathi News | Corona vaccine: Pfizer vaccine claims to be effective for all children up to 12 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझर लस प्रभावी असल्याचा दावा

Corona vaccine News: आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे. ...

Corona vaccine: विदेशातील परिणामकारक लसींच्या भारतात चाचण्या करण्याची अट रद्द - Marathi News | Corona vaccine: Condition for testing of effective vaccines abroad in India canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: विदेशातील परिणामकारक लसींच्या भारतात चाचण्या करण्याची अट रद्द

Corona vaccine News: भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे. ...

२२ लाख ४२ हजारांपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस - Marathi News | Out of 22 lakh 42 thousand, only 3 lakh 44 thousand citizens got vaccinated | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२२ लाख ४२ हजारांपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नाग ...

व्हॅक्सिन घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील नागरिक आघाडीवर - Marathi News | Citizens in the age group of 45 to 60 years are leading in vaccination | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हॅक्सिन घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील नागरिक आघाडीवर

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लस ...

लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक  - Marathi News | Tribal call for vaccination will be given through dialect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक 

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा असून, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरणाबरोबरच कोरोना उपचारांबाबतही या भागात अनेक गैरसमज असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. ते ...