लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi slams pm Narendra Modi over slow vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi) ...

Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले - Marathi News | Corona Vaccine : Experts administering two different coronavirus vaccines under research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

काही लोकांना पहिला डोज कोविशील्डचा आणि दुसरा डोज कोवॅक्सीनचा दिला गेला. एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारची गडबड आणखीही काही ठिकाणी झाल्याचं नाकारता येत नाही. ...

Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस - Marathi News | Corona vaccination: Only 7.6 per cent beneficiaries in the Maharashtra have so far received the vaccine. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस

Corona vaccination In Maharashtra: लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले. ...

Pfizer Vaccine: फायझरची लस कधी मिळेल?; पुणेकराने थेट सीईओंनाच पाठवलं पत्र, उत्तर आलं की... - Marathi News | When will the Pfizer vaccine be available? Punekar's direct letter to Pfizer's CEO, late Pfizer's reply as the government did not give permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pfizer Vaccine: फायझरची लस कधी मिळेल?; पुणेकराने थेट सीईओंनाच पाठवलं पत्र, उत्तर आलं की...

परवानगी मिळण्याची वाट पहात असल्याचा फायझर चा दावा ...

स्पुटनिक व्ही व्हॅक्सिन कशी मिळवाल? जाणून घ्या! | How to Get Sputnik-V Vaccine | India News - Marathi News | How to get Sputnik V vaccine? Find out! | How to Get Sputnik-V Vaccine | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पुटनिक व्ही व्हॅक्सिन कशी मिळवाल? जाणून घ्या! | How to Get Sputnik-V Vaccine | India News

...

राजेश टोपेंनी नितिन गडकरींचे आभार का मानले? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid - Marathi News | Why did Rajesh Tope thank Nitin Gadkari? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेश टोपेंनी नितिन गडकरींचे आभार का मानले? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid

...

कोविड-१९ लसीवरील कर ‘जैसे थे’; जीएसटी परिषदेचा निर्णय, ब्लॅक फंगसवरील औषध आयात मात्र करमुक्त - Marathi News | Tax on Covid-19 vaccine 'as it was'; Decision of GST Council | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोविड-१९ लसीवरील कर ‘जैसे थे’; जीएसटी परिषदेचा निर्णय, ब्लॅक फंगसवरील औषध आयात मात्र करमुक्त

GST: जीएसटी परिषदेची ४३वी बैठक शुक्रवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्त्वाखाली आभासी माध्यमाद्वारे झाली. बैठकीनंतर सीतारामन यांनी निर्णयांची माहिती दिली. ...

Corona Vaccine: कोणत्याही लसीपासून 100% संरक्षण नाही, बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू; निति आयोग - Marathi News | Corona Vaccine: No 100% protection from any vaccine, test for booster dosage; NITI aayog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोणत्याही लसीपासून 100% संरक्षण नाही, बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू; निति आयोग

Corona Vaccine Update: कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. ...