लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ - Marathi News | Corona Vaccine: Daydream of 11 crore doses of Covaxin per month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

Corona Vaccine Update: कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे.  सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला  जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल. ...

GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय - Marathi News | nirmala sitharaman says due to rising cases of black fungus Amphotericin B has also been included in the exemptions list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय

GST Council: जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.  ...

Corona Vaccine : कोविड लसीसाठी महापालिकेचे सहा शहरांना पत्र - Marathi News | Corona Vaccine BMC letter to sister cities for vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : कोविड लसीसाठी महापालिकेचे सहा शहरांना पत्र

CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या. ...

Corona Vaccine : गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी - Marathi News | Government Announces Phone Booking Of Vaccine For Rural Areas; 'Call 1075 To Book Slot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. याच दरम्यान लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी  - Marathi News | maharashtra reports 20 740 new corona cases and 424 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Corona Vaccine: “केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय” - Marathi News | aap atishi alleged on centre govt to creating artificial scarcity of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”

Corona Vaccine: कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. मात्र, यावरून आता पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. ...

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune : 573 new patients added in Pune on Friday: 999 people recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात

शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ५३५ इतकी आहे. ...

Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता - Marathi News | UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

Corona Vaccination : सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे. ...