लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
गर्भवतींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात! - Marathi News | Vaccination of pregnant women will start soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गर्भवतींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात!

Vaccination of pregnant women will start soon : गर्भवतींसह स्तनदा मातांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही तज्ज्ञांकडून केले जात आहे. ...

Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | Coronavirus Mumbai Updates mumbai out of covid woods 85 percent hospital beds now vacant | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. ...

"कोरोनाचा Delta Variant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे" - Marathi News | delta variant the most dominant variant in us says cdc | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोरोनाचा Delta Variant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे"

Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक - Marathi News | Coronavirus Delta becomes heavier than vaccines Just one dose is not effective | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक

Coronavirus : सध्या डेल्टा प्लसनं डोकं काढलंय वर. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे.  ...

Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम - Marathi News | Coronavirus Delta Variant Delta virus slow vaccination maintains epidemic risk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम

जागतिक आरोग्य संघटना : आफ्रिकेत मृत्यूदर वाढला; २४ तासांत जगात ५ लाख रुग्ण. लोकांनी काळजी न घेता आपापसात मिसळल्यानं धोका पूर्वीइतकाच, सौम्या स्वामिनाथन यांचं मत ...

Corona Vaccination: ...तर त्या डोसचा उपयोग फक्त १० टक्के; कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी - Marathi News | delta variant vs astrazeneca covishield vaccine single dose beta variants coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: ...तर त्या डोसचा उपयोग फक्त १० टक्के; कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

Corona Vaccination: देशाच्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक वापर कोविशील्डचा ...

Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला - Marathi News | russia says people to have not sex for three days after take corona vaccine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला

Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर काही पथ्ये पाळण्याची सूचना केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करू नये, असे सांगितले जाते. ...

Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा? - Marathi News | Corona Vaccination covaxin may soon get who approval chief scientist praised vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा?

Corona Vaccination: भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांकडून कौतुक ...