लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याचे सूत्र; मास्क हेच मुख्य शस्त्र, जाणून घ्या फायदे - Marathi News | formula for survival from the third wave of coronavirus Masks are the main weapon, know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याचे सूत्र; मास्क हेच मुख्य शस्त्र, जाणून घ्या फायदे

कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस आणि गॅमा यांसारखे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्सचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले... - Marathi News | Horrible: Nursing Staff applied covishield vaccine on both arms of women in 5 seconds at pathankot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले...

Corona Vaccination: पहिल्या नर्सने उजव्या दंडावर तर दुसऱ्या नर्सने डाव्या दंडावर 5 ते 7 सेकंदांच्या फरकाने कोव्हिशिल्डचे दोन डोस दिले. ...

CoronaVirus News: ...म्हणून लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनादेखील आता होतोय कोरोना; संकट संपता संपेना - Marathi News | CoronaVirus News delta variant is infecting those taking both doses of the covid19 vaccine surprising facts revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ...म्हणून लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनादेखील आता होतोय कोरोना; संकट संपता संपेना

CoronaVirus News: शास्त्रज्ञांसह वैद्यकीय क्षेत्राच्या चिंतेत आणखी भर ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३९ नवे कोरोनाबाधित; २८४ रुग्ण कोरोनामुक्त  - Marathi News | Corona virus Pune : 139 new corona affected in Pune on Monday; 284 patients corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३९ नवे कोरोनाबाधित; २८४ रुग्ण कोरोनामुक्त 

शहरात आत्तापर्यंत २८ लाख ४४ हजार २८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली ...

मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात   - Marathi News | Bharat Biotech's vaccines trial in Pune from September; work in the final stages at manjri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. ...

Corona Vaccination: ...तर सहापट वाढणार अँटिबॉडीज; कोविशील्ड लसीबद्दल पॉझिटिव्ह बातमी - Marathi News | Mixed AstraZeneca Pfizer COVID 19 shot boosts neutralizing antibody levels says Study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: ...तर सहापट वाढणार अँटिबॉडीज; कोविशील्ड लसीबद्दल पॉझिटिव्ह बातमी

कोविशील्ड लसीबद्दल झालेल्या संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती ...

Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस - Marathi News | Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of COVID19 vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

Corona Vaccination : दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणादरम्यान घडतोय धक्कादायक प्रकार; लस तयार करणाऱ्या कंपन्या हैराण - Marathi News | Corona Vaccination 12 doses instead of 10 being given from a vial of vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणादरम्यान घडतोय धक्कादायक प्रकार; लस तयार करणाऱ्या कंपन्या हैराण

Corona Vaccination: कोरोना लसीकरण अभियानात धक्कादायक प्रकार घडत असल्याची माहिती समोर ...