कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine : हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या (Corona vaccine theft) जवळपास शंभर डोसची चोरी केली होती ...
E-pass : सरकारने 22 मे रोजी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन नियमावलीनुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे. ...
Corona vaccine Sangli Hospital : केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात सुमारे १७ लाख ६० हजार नागरीकांना लस देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या १८ ते ४५ वर ...