कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल. ...
CoronaVirus Positive News : संपूर्ण घर पॉझिटिव्ह असताना अवंतिका नावाची ७ वर्षांची चिमुरडी बरी झाली आणि सगळ्यांनाच आशेचा किरण दिसला. तिला पाहता पाहता संपूर्ण कुटुंब कोरोनातून मुक्त झालं. ...
देशावरील मोठ्या संकटात भारतीय सैन्य दल नेहमीच प्राधान्यक्रमाने मदतीला धावत असतो. आता, कोरोनाच्या संकटातही भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टँकर एअरलिफ्ट करण्यात येत आहेत. ...