कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राज्यात सध्या १६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. ...
सोफी चौधरीने आपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला बनावट रेमडेसिव्हिर तर दुसऱ्या बाजूला ओरिजिनल रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिसत आहे. (Sophie Chaudhary) ...
Remdesivir And CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
Corona Lockdown : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. ...