लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस - Marathi News | vaccination in very slow in the district, only 2 lakh 73 thousand 302 citizens have been vaccinated till date | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस

पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  ...

लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार  - Marathi News | One crore fund to Navi mumbai Municipal corporation for purchase of vaccine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार 

लस खरेदीसाठी १ कोटी तर उर्वरित ५० लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. ...

ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी - Marathi News | Online vaccination registration facility hits locals, only outsiders benefit: Citizens angry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी

वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात. ...

खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस - Marathi News | Vaccination rates in private hospitals Rs. 700 to Rs. 1,200 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे. ...

ठाण्यात लसीकरणाचे स्लॉट हॅक, राजकारण्यांमुळे सामान्यांचे; कोविन ॲपमध्ये छेडछाडीची शक्यता  - Marathi News | Vaccination slot hacked in Thane, common man troubling due to politicians | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लसीकरणाचे स्लॉट हॅक, राजकारण्यांमुळे सामान्यांचे; कोविन ॲपमध्ये छेडछाडीची शक्यता 

ट्रेनचे बुकिंग करताना किंवा तत्काळ बुकिंग करताना नागरिकांना ज्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अगदी त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा स्लॉट बुक करताना अशाच प्रकारच्या समस्येला जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.  ...

लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा - Marathi News | The Vaccination speed in very slow due to limited stock of vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा

मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण ...

१८ ते ४४ वयोगटांतील सर्वांना मोफत लस द्या, अतुल भातखळकर यांची मागणी - Marathi News | Atul Bhatkhalkar demands free vaccine for all 18 to 44 year olds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ ते ४४ वयोगटांतील सर्वांना मोफत लस द्या, अतुल भातखळकर यांची मागणी

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना - Marathi News | Give preference to second vaccinators, Centre's instructions to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. ...