शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : Coronavirus in Nagpur; अवघ्या काही सेकंदात नोंदणी हाऊसफुल्ल; अनेकांच्या पदरी दररोज निराशा

राष्ट्रीय : CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका

महाराष्ट्र : काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा

महाराष्ट्र : खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

राष्ट्रीय : CoronaViarus : लसीकरणाला लागणार ३० महिने! मे महिन्यात ४२%नी प्रमाण घसरले

राष्ट्रीय : CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र : CoronaVirus : दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित

राष्ट्रीय : केंद्राचे शपथपत्र; लसीकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन 

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus: 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय; आणखी काही जिल्ह्यांची लॉकडाऊनची तयारी