शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत, 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी

राष्ट्रीय : आयटीबीपी कोरोना केंद्र: तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस काउन्सिलर; जाणून घ्या, नेमके काय करतात?

गोवा : गोमेकॉत ऑक्सिजनचा तुटवडा : डीन बांदेकर यांची कबुली, खंडपीठाने सरकारला खडसावले

राष्ट्रीय : कोरोनाविरुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवूनच लढावे लागेल : अझीम प्रेमजी

राष्ट्रीय : दिल्लीला लसी देऊ नका, केंद्राची कंपनीला सूचना!

राष्ट्रीय : पीएम केअर्स फंडातून पुरवलेले व्हेंटिलेटर्स निघालेत बिनकामी, ८० पैकी ७१ खराब, दोन तासांत पडतात बंद

संपादकीय : गोव्याचा श्वास घुसमटला; गोमेकॉत सलग दोन दिवस ऑक्सिजन आभावी ४७ कोरोना रुग्ण दगावले

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोना केंद्रात आग, ६१ रुग्णांना हलविले

नवी मुंबई : राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार

राष्ट्रीय : CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी