शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ?

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

चंद्रपूर : आधार लिंक नसल्याने त्यांना गमवावे लागले प्राण, ...असा घडला प्रकार

महाराष्ट्र : कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्यांसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई : पुढील आठवड्यापासून प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मुंबई पालिकेचा प्रयत्न

राष्ट्रीय : तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का?

आंतरराष्ट्रीय : भारतामध्ये लसीचे उत्पादन करण्यास अमेरिका उत्सुक, जॉन्सन अँड जॉन्सनसाठी गुंतवणूक करण्याची तयारी

राष्ट्रीय : कोविडची दुसरी लाट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती, महागाई वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : पाॅकेटमनीतून काेराेना रुग्णांना नाश्ता, कोल्हापुरातील तरुणींचा आदर्श उपक्रम   

सातारा : मृताचा चेहरा पाहण्यासाठी नातेवाइकांकडून पाचशे रुपये मागितल्याची चौकशी होणार