शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ

अमरावती : Corona Virus : अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार

मुंबई : Corona Vaccine : पालिकेच्या लस खरेदीला अखेर चार कंपन्यांचा प्रतिसाद

महाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, आज ३४ हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद

चंद्रपूर : Corona Virus : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1180 जण कोरोनामुक्त, तर 641 पॉझिटिव्ह!

लातुर : Corona Virus : लातूर जिल्ह्यात ६४१ बाधित रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट १४.६ टक्के!

महाराष्ट्र : Corona Virus : सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला मोठी ताकद - अजित पवार

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination : 'लसींच्या खरेदीसाठी निविदा न काढता थेट कंपनीकडून खरेदी करावी'

रायगड : Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

ठाणे : Corona Vaccination : ग्लोबल टेंडरची चिंता मिटली, महापालिका विकत घेणार पाच लाख लस