शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवरही परिणामकारक; तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मोठा दिलासा

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्र : Lockdown: ५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान

मुंबई : लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत

राष्ट्रीय : सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण, लखनऊमधील प्रकार; ३ ठिकाणी परिक्षण

सखी : Coronavirus fact check : खरंच लसीकरणानंतर महिलांसह पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम? समोर आलं सत्य

सिंधुदूर्ग : Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस

राष्ट्रीय : Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड

मुंबई : प्रभाव लोकमत ऑनलाईनचा; पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉकईन पद्धत झाली सुरू 

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार