शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination : अमेरिकेत 'एक्सपायर' झालेली लस 899 लोकांना टोचली, शहरात एकच खळबळ    

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन बुधवारी उपलब्ध राहणार 

आरोग्य : Corona Vaccine: कोरोनाच्या ‘Delta Variant’ पासून वाचण्यासाठी कोणती लस किती टक्के प्रभावी? नवा खुलासा

वसई विरार : Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

आरोग्य : CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

मुंबई : Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही

आंतरराष्ट्रीय : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर

राष्ट्रीय : कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

नाशिक : कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर