शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा

तंत्रज्ञान : आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर

आरोग्य : Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा

राष्ट्रीय : New Vaccination Policy: २१ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणात काय आहे खास? पाहा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण

राष्ट्रीय : Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

राष्ट्रीय : CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ; माजी मुख्यमंत्र्यांचं विधान