शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:04 IST

Kotkapura Scooty Accident Video: पंजाबच्या कोटकपूरात स्कूटीस्वार महिलेचा भीषण अपघात! ओव्हरटेक करताना सीवरेजच्या झाकणाला धडकून महिला रस्त्यावर फेकली गेली. पहा डॅशकॅममध्ये कैद झालेला हा थरारक व्हिडिओ आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न.

पंजाबच्या फरिदकोट जिल्ह्यातील कोटकपूरा परिसरातून रस्ते अपघाताचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. वेगात असलेली स्कूटी रस्त्यावरील सीवरेजच्या (गटाराच्या) वर आलेल्या झाकणाला धडकल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ही संपूर्ण घटना मागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटीवरून वेगाने जात होती. समोर असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना, रस्त्याच्या मधोमध असलेले सीवरेजचे झाकण उंच असल्याने स्कूटीचा टायर त्यावर आदळला आणि उडाला. यामुळे भर वेगात स्कुटरचे नियंत्रण गेले आणि ती महिला देखील सीटवरून टुणकण उडाली. स्कूटर हातात आणि महिलेचे दोन्ही पाय एका बाजुने रस्त्यावर अशी तिची परिस्थिती होऊन गेली. काही सेकंदातच नियंत्रण सुटले आणि महिला जोरात सिमेंटच्या रस्त्यावर आदळली, तर तिची स्कूटी काही अंतरापर्यंत फरफटत पुढे गेली.

आसपासच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. आधीच पडल्याने तिला फारसे लागले नाही. थोडेफार खरचटले यामुळे ती वाचली. स्कूटर पुढे रस्त्याशेजारच्या बंद दुकानांच्या शेडवर जाऊन आदळली.

प्रशासनाच्या दिरंगाईवर संतापया घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावरील उघडी किंवा वर आलेली मॅनहोलची झाकणी दुचाकीस्वारांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी खराब रस्ते पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी ओव्हरटेक करताना आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Flung From Scooter After Hitting Manhole Cover in Punjab

Web Summary : A woman in Punjab suffered serious injuries after her scooter hit a raised manhole cover while overtaking a vehicle. The impact threw her from the scooter, resulting in a crash. Locals are criticizing authorities for hazardous road conditions.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल