शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:29 IST

"प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. २०२९ ला भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकतात, यात गैर काहीच नाही, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

"प्रत्येक पक्ष हा आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतो, भाजपा स्वबळावर लढणार का? लढू शकते, शिवसेना स्वबळावर लढणार का? तर लढू शकते. यात गैर काहीच नाही. एका जागेसाठी युती तुटताना आम्ही पाहिली आहे, म्हणूनच प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो," असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले. 'सामना' दैनिकातून करण्यात आलेल्या काही दाव्यांना उत्तर देताना ते बोलत होते.

Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला

राजकारणात कधी बॉन्ड नसतो. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे ) गटावर टीका केली. ते म्हणाले, "उद्या जर 'उबाठा'ला असे वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना सोबत राहणार आहे आणि  पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करतील, तर ते केवळ स्वप्नात वावरत आहेत. स्वप्न पाहण्यापेक्षा त्यांनी वास्तविकतेला समोर गेले पाहिजे. आम्ही येणारे कोणतेही संकट किंवा आव्हान स्विकारण्याची ताकद शिवसेनेत आहे, असेही शिरसाट म्हणाले.दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होत नाही, असे सांगताना शिरसाट पुढे म्हणाले, "आम्ही कोण काय करतंय यापेक्षा आमचा पक्ष कसा पुढे नेता येईल, याचीच चिंता करत असतो. स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी कोणालाही कोणीही थांबवलेले नाही., असेही शिरसाट म्हणाले.

बच्चू कडू यांनी विचारपूर्वक शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत शिरसाट म्हणाले, "कडू यांना आगामी राजकारणाची दिशा माहित आहे. त्यांनी आधी काँग्रेससोबत केलेला घरोबा ही काय आत्महत्या नव्हती का? त्यांनी काँग्रेससोबत केवळ संगत केली नव्हती तर 'शय्या' केली होती., असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena-BJP could fight independently in 2029: Sanjay Shirsat

Web Summary : Minister Sanjay Shirsat stated every party prepares independently, noting potential for Shiv Sena and BJP to contest independently in 2029. He criticized the Uddhav Thackeray group's reliance on Congress and NCP, and emphasized Shiv Sena's strength to face challenges.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा