शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:29 IST

Uttar Pradesh Crime News: तीन पत्नींचा दादला असलेल्या एका शिपायाने कोट्यवधी रुपयांचा खेळ करून सरकारी पैशांवर डल्ला मारल्याची घटना उत्तर प्रदेशमधील पिलीभीत उघडकीस आली आहे.

तीन पत्नींचा दादला असलेल्या एका शिपायाने कोट्यवधी रुपयांचा खेळ करून सरकारी पैशांवर डल्ला मारल्याची घटना उत्तर प्रदेशमधील पिलीभीत उघडकीस आली आहे. या इसमाने त्याच्या तीन पत्नींसह, मेहुणी, नातेवाईक आणि मैत्रिणींच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची सरकारी रक्कम वळवली. हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा तपासाला सुरुवात झाली. आता या प्रकरणी पोलिसांनी ७ महिलांना अटक केली आहे. त्यात आरोपीच्या दोन पत्नी, मेहुणी, सासू आणि दोन मैत्रिणींचा समावेश आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिपाई असलेला इल्हम शम्सी ऊर्फ रहमान नावाचा हा इसम डीआयओएस कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. याच कार्यालयातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाली होती. आरोपी इल्हम याने महिलांच्या खात्यांमध्ये तब्बल ८ कोटी १५ लाख रुपये पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रकमेपैकी ५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे.

मात्र २०१८ पासून सुरू असलेल्या या अफरातफरीची कानोकान खबर विभागीय अधिकारी आणि तत्कालीन डीआयओसी यांना कशी काय लागली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी डीआयओसी राजीव कुमार यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी इल्हाम शम्सी आणि त्याची पत्नी आर्शी खातून यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अर्शी खातून हिला अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी इल्हाम शम्सी हा मात्र बराच काळ जामिनावर बाहेर राहिला.  

English
हिंदी सारांश
Web Title : UP Clerk Embezzles Millions, Involves Wives, Relatives in Scam

Web Summary : A UP clerk siphoned millions from government funds, funneling money through his three wives, in-laws, and friends' accounts. Police arrested seven women, including two wives, after the scam was exposed. An investigation is underway to determine how this went undetected for so long.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी