कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
How To Make Idli At Home | South Indian Cuisine : थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नसेल तर, त्यात २ सिक्रेट गोष्ट मिसळा, पीठ फुलेल मस्त-इडल्या होतील लुसलुशीत ...
Viral Video Of Making Tea: साधा एक कप तर चहा करायचाय... पण त्यासाठी बघा किती कुटाणे केले.. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... (Netizens stunned after watching this viral video of making tea) ...
How To Make Red Chili Chutney: जेवणात तोंडी लावायला किंवा मसाला म्हणून भाज्यांमध्ये टाकायला, अशा दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही हा ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा वापरू शकता. बघा हा झणझणीत ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी (Lal mirchicha thecha recipe in Marathi). ...