कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Yummy Tasty Cutlets From Leftover Chapati: पोळ्या उरल्या असतील तर त्याचा नेहमीचा तोच तो कुस्करा करण्यापेक्षा अतिशय चवदार असे कटलेट्स करा, बघा एकदम यम्मी, टेस्टी रेसिपी (how to make cutlets from basi roti) ...
How To Make Perfect Rava dosa At Home : डोसा तुम्ही घरच्याघरी बनवून खाऊ शकता. डोसा परफेक्ट क्रिस्पी बनवण्यासाठी तुम्ही नॉन स्टिक किंवा कास्ट आयर्न पॅनचा वापर करू शकता. ...
How To Make Naralibhat For Rakshabandhan 2024: राखीपौर्णिमेसाठी अगदी दाणा- दाणा मोकळा दिसणारा नारळीभात करणार असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा... (perfect recipe of making narali bhat) ...
Murder Bhaji Recipe In Marathi: अभिनेत्री रिंकू राजगुरूला तिच्या गावात म्हणजेच अकलूजला मिळणारी गरमागरम मर्डर भजी खूप आवडतात. बघा त्या भज्यांची खास रेसिपी... (Marathi actress Rinku Rajguru's favorite murder bhaji) ...
How To Remove Coconut From Shell: नारळी पौर्णिमेला भावासाठी नारळीभात करायचा असेल तर झटपट नारळ खोवण्याची ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या... (Narali pournima special 2024) ...