देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Akola Municipal Election News Marathi: काँग्रेस आणि उद्धवसेना ५० जागा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाबाबत उद्धवसेनेसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. ...
तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ...
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुसाठी अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. भाजपत उमेदवारी मिळण्यासाठी एक हजार २२४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. ...