देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BMC Election 2026 BJP News: दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते! ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भोजनावरून झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर तिथे असलेल्या भोजनाचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र या जेवणावळीदरम्यान, ...
Congress Mumbai Mahanagarpalika Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून लढत असलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत एकूण ८७ उम ...