लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय? - Marathi News | Which assembly constituencies does Uddhav Thackeray's Shiv Sena want in Vidarbha, Congress refused | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?

Uddhav Thackeray Congress Seat Sharing: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने विदर्भातील काही जागांवर दावा केल्याने दोन्ही पक्षात खेचाखेची झाली.  ...

सांगलीतील उमेदवारीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात, जिल्ह्यातील नेत्यांना समझोता घडविण्यात अपयश - Marathi News | The leaders of the district failed to reach a settlement between the Prithviraj Patil and Jayashree Patil aspirants from the Sangli assembly constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील उमेदवारीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात, जिल्ह्यातील नेत्यांना समझोता घडविण्यात अपयश

जयश्रीताई पाटील निवडणूक लढण्यावर ठाम ...

पूर्व नागपूरवरून काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर पवार गटाचा संताप - Marathi News | Pawar group's anger over the stand of Congress leaders from East Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व नागपूरवरून काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर पवार गटाचा संताप

Nagpur : उद्या काँग्रेसला तिकीट मिळाली तर राष्ट्रवादीची गरज पडणार नाही का ? ...

JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या... - Marathi News | Hemant Soren's JMM, Congress To Contest 70 Of 81 Seats In Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. ...

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत  - Marathi News | Rituraj Patil of Congress and Amal Mahadik of BJP are fighting in Kolhapur South Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

पोपट पवार  कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय रणभूमी असणाऱ्या ... ...

महायुती सरकारने ठरावीक कंपन्यांनाच दिला लाभ; काँग्रेसचा आरोप - Marathi News | The grand coalition government gave benefits only to certain companies; Allegation of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुती सरकारने ठरावीक कंपन्यांनाच दिला लाभ; काँग्रेसचा आरोप

करदात्यांच्या १० हजार ९०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा - Marathi News | Ashok Chavan reaction on Nanded Loksabha by election candidacy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. ...

"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन" - Marathi News | bjp minister dinesh pratap singh open challenges gandhi family for election after priyanka gandhi controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"

Dinesh Pratap Singh: संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे. ...