लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल - Marathi News | Shimga water for Sangli-e-Dasara: Congress, NCP corporators attack citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल

गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह ...

आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ashish Deshmukh and Manvendra Singh join Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिष देशमुख आणि मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मानवेंद्र सिंह आणि आशिष देशमुख यांनी बुधवारी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात दोघांनीही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.  ...

युवक काँग्रेसचे मुख्यमंत्र्याविरोधात सोलापुरातील काँग्रेस भवनात निर्देशने - Marathi News | Directing the Congress House in Solapur, against Youth Congress Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युवक काँग्रेसचे मुख्यमंत्र्याविरोधात सोलापुरातील काँग्रेस भवनात निर्देशने

सोलापूर : जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस ... ...

PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान - Marathi News | 2019 election bsp mayawati best pm candidate rahul gandhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. ...

Rafale Deal Controversy: राफेलची किंमत सांगा, 5 कोटी मिळवा; बिहारमध्ये पोस्टर्स... - Marathi News | Congress' Puja dhamaka: Tell the price of Rafale and win Rs 5 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: राफेलची किंमत सांगा, 5 कोटी मिळवा; बिहारमध्ये पोस्टर्स...

Rafale Deal Controversy: काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद-विवाद सुरु आहे.  ...

'कमल का फूल, बडी भूल' म्हणणारे मानवेंद्र सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार - Marathi News | Manvendra Singh and family set to join Congress on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कमल का फूल, बडी भूल' म्हणणारे मानवेंद्र सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवेंद्र सिंह आज नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. ...

गोव्यात काँग्रेसचे २ आमदार गेले भाजपात - Marathi News | Two Congress MLAs in Goa went to BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसचे २ आमदार गेले भाजपात

पणजी : काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित ... ...

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Mohammed Shami's wife Hasin is in the Congress | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीनचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले.  ...