लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात? - Marathi News | ashok chavhan on congress ncp alliance for loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ...

पक्ष बदलला तरीही गोव्यात जिल्हा पंचायत सदस्यावर पक्षांतर बंदीचा बडगा नाही - Marathi News | No anty defection action on Panchayat members who Change the Party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्ष बदलला तरीही गोव्यात जिल्हा पंचायत सदस्यावर पक्षांतर बंदीचा बडगा नाही

जिल्हा पंचायतीत ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती थांबावी आणि एकूणच राजकीय स्थिरता यावी यासाठी गोव्यातील मागची जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीवर घेण्यात आली होती. ...

सात कोटींच्या जमिनीसाठी शिरोडकरांना सरकारकडून 70 कोटी - Marathi News | GOA GOVT PAID 70 CRORES INSTEAD OF SEVEN CRORES TO SHIRODKAR ALLEGES CONGRESS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सात कोटींच्या जमिनीसाठी शिरोडकरांना सरकारकडून 70 कोटी

काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात सामील झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडे सरकारने केलेला जमीन खरेदी व्यवहार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी केला आहे. ...

पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार  - Marathi News | Resentment in Congress party at Pune city : complaint to state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार 

संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.   ...

दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित - Marathi News | congress group committees dissolved in mandre and shiroda after 2 mlas left party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित

रविवार किंवा सोमवारी शिरोड्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नंतर तेथील गट समिती करण्यात येईल. ...

पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत! - Marathi News | in Western Vidarbha Nationalist congress is in aggressive mode | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत!

मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी  आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी - Marathi News | The demand for the announcement of the Sinnar taluka drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती - Marathi News | The BJP in Goa has a replica of Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

- राजू नायक सत्तेसाठी वाट्टेल ते असे गोवा भाजपाचे सध्याचे वर्तन आहे. ही टीका भाजपाचे केवळ विरोधक काँग्रेस व ... ...