लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मेड इन अमेठीचं स्वप्न आम्ही साकार केलं; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | we have completed the dream of made in amethi says pm narendra modi slams rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेड इन अमेठीचं स्वप्न आम्ही साकार केलं; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींची सभा ...

काँग्रेसच्या शेकोटीवर भाजपा शेकतेय हात! - Marathi News | BJP's hands on the fire of Congress! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेसच्या शेकोटीवर भाजपा शेकतेय हात!

नाशिक महापालिकेतील काँग्रेस गटनेता नियुक्तीचा विषय स्थगित ठेवून महापौरांनी विपक्षातील मतभेदांना खतपाणी घालण्याचे काम केले. परंतु एकीकडे खुद्द त्यांच्याच भाजपात मत व मनभेदांचे कारंजे उडत असताना महापौरांनी परपक्षाच्या राजकारणात स्वारस्याची हिस्सेदारी क ...

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात - Marathi News | bahraich mp and former bjp leader savitri bai phule joins congress in presence of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात

सपाचे माजी खासदार राकेश सचान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ...

पाण्यासाठी काँग्रेसची नागपूर मनपावर धडक - Marathi News | Congress hits Nagpur NMC for water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्यासाठी काँग्रेसची नागपूर मनपावर धडक

मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमि ...

शरद पवारांच्या ‘गुगली’ ने अहमदनगर,सांगली आणि पुणे मतदार संघात उडाला राजकीय धुराळा ..  - Marathi News | Sharad Pawar's 'Googly' clean bold to Ahmednagar, Sangli and Pune election section | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या ‘गुगली’ ने अहमदनगर,सांगली आणि पुणे मतदार संघात उडाला राजकीय धुराळा .. 

अहमदनगरची जागा काँग्रेससाठी मुळीच सोडली वगैरे नाही, पक्षाकडे या जागेवर लढण्यासाठी अनेक सक्षम उमेदवार आहे. ...

कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन - Marathi News | Let us go with them rather than staying in comet: Prakash Ambedkar's rally | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन

काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे, ...

दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य     - Marathi News | ten MPs luck in the hands of two crores people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य    

जसे जसे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली तशी , दादा, साहेब , भैय्या, अशा सर्वांनी मतदारसंघात मोर्चा बांधणी आणि आपला डंका वाजवण्यास सुरुवात केली.. पण.. ...

काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या - Marathi News |  Congress tranquility, senate lathale | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ...