लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर - Marathi News | Prakash Ambedkar reply to the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर

संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी केंद्रीय काँग्रेसला मान्य आहे का, त्यांची या मागणीबाबत काय भूमिका आहे, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक - Marathi News | Chikhli MLA, Rahul Bondre arrested along with the activists | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. ...

कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जदयूसोबत जागावाटपाची चर्चा - Marathi News | Congress MLA resigns from Karnataka; enter in BJP Modi's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जदयूसोबत जागावाटपाची चर्चा

कर्नाटकमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असले तरीही देवेगौडा यांचा जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या येडीयुराप्पा यांनी बऱ्याचदा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. ...

हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी - Marathi News | ‘Yeh Modi hai, ab Made in Amethi AK-203 rifle hogi’: PM Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी

अमेठी - राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र आम्ही मेड इन ... ...

काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार - Marathi News | Delay due to christian michelle in Rafael deal during Congress? will be Investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार

ब्रिटनचा नागरिक ख्रिश्चियन मिशेलला भारताने प्रत्यर्पण करारानुसार भारतात आणले आहे. ...

थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली - Marathi News | BJP's credibility ended due to insult | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. ...

विकासाची धमक काँग्रेसमध्येच - Marathi News | The development threat is in the Congress only | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विकासाची धमक काँग्रेसमध्येच

जेएनएनयुआरएम व गुरू-त्ता-गद्दीच्या माध्यमातून नांदेडचा मोठा विकास झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडलगत असलेल्या दोन्ही तरोड्यांचा मनपात समावेश केला. ...

'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू' - Marathi News | give the draft which bring the rss under the Constitution will sign says congress leader ashok chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आंबेडकरांना आवाहन ...