लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपा हाताळण्यात अपयशी ठरलेले शेती आणि बेरोजगारी हे मुद्देच काँग्रेसच्या अजेंड्यावर : पृथ्वीराज चव्हाण   - Marathi News | BJP fails to handle farming and unemployment issues congress lead point in election : Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा हाताळण्यात अपयशी ठरलेले शेती आणि बेरोजगारी हे मुद्देच काँग्रेसच्या अजेंड्यावर : पृथ्वीराज चव्हाण  

लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण काँग्रेससाठी थोड अनुकूल होत असतानाच सर्जिकल स्ट्राईक झाले आणि काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र हे मान्य नाही. ...

किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला - Marathi News | To find out how many terrorists killed in Air Strike, go to Pakistan Says Rajnath Singh to Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. ...

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Kill the Narendra Modi, Congress leader Appeal's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. ...

विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप - Marathi News | Congress is helping BJP by splitting anti-BJP vote Says Arvind Kejarival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ...

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही  - Marathi News | No alliance between AAP-Congress for upcoming elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी फेटाळून लावली. ...

विदर्भातील नेत्याचे मध्यप्रदेश काँग्रेसला दोन कोटींचे बजेट - Marathi News | leader from Vidarbha, gave two crores budget to MP Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील नेत्याचे मध्यप्रदेश काँग्रेसला दोन कोटींचे बजेट

मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. ...

'तीन गोष्टींचे अनुकरण करा, मोदींसारखे अस्खलीत खोटे बोला'; काँग्रेसकडून क्रॅश कोर्स - Marathi News | beat Narendra Modi for the title of India’s biggest liar; Congress launch Crash Course | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तीन गोष्टींचे अनुकरण करा, मोदींसारखे अस्खलीत खोटे बोला'; काँग्रेसकडून क्रॅश कोर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा धडधडीत खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. ...

दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल - Marathi News | Had to kill the terrorists, to hit the trees? Navjyot Singh Sidhu questions on air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. ...