लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक - Marathi News | Lok Sabha Election 2019: Congress's masterstroke by declaring Uttar Pradesh as a candidate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम; राहुल गांधी यांच्यासह ११ जणांची यादी जाहीर ...

Lok Sabha Election 2019: राजकीय पक्षांवर अनिश्चिततेचे ढग कायम - Marathi News | Lok Sabha Election 2019: Political parties have a cloud of uncertainty | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: राजकीय पक्षांवर अनिश्चिततेचे ढग कायम

विरोधी पक्षांकडे सक्षम उमेदवारांची वानवा, भाजपा-सेनेत शीतयुद्ध सुरूच ...

मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित - Marathi News | Maval Lok Sabha constituency is expected to have a tough fight | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित

मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे. ...

'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात' - Marathi News | modi congress leader vijayashanti is ruling like dictator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात'

काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. देशाला त्यांची भीती वाटते असं म्हटलं आहे. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी - Marathi News | Small-party headache for Congress-NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी

पवार-चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच ...

सोलापूर लोकसभा: राजकारणात भगव्या वस्त्रांचा गवगवा - Marathi News | Solapur Lok Sabha: In the politics of saffron clothing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोलापूर लोकसभा: राजकारणात भगव्या वस्त्रांचा गवगवा

विद्यमान खासदारांचा पत्ता कापण्याची शक्यता ...

भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे - Marathi News | Uttar Pradesh's minimum MP ticket is cut by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

लोकांमध्ये नाराजी; काहींचे मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न ...

झारखंडमध्ये वनजमिनी अतिक्रमणाच्या नाराजीचे होणार भांडवल - Marathi News | In Jharkhand, the capital of Deshmini encroachment will happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये वनजमिनी अतिक्रमणाच्या नाराजीचे होणार भांडवल

न्यायालयाच्या स्थगितीने भाजपापुढील संकट टळले; तरीही एजेएसयूशी युती ...