शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गडचिरोली : काँग्रेसच्या तिकिटासाठी रस्सीखेच

नाशिक : कॉँग्रेस करणार निवडणूक निधी गोळा

राजकारण : अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल

पुणे : मराठा आरक्षणावर सरकारने काढलेला जीआर चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : ये तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाएंगे; शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल

राष्ट्रीय : 'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

राष्ट्रीय : काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार ? 

राष्ट्रीय : ‘राणी’च्या नावावर आहे केवळ साडेतीन गुंठे जमीन; स्वत:चे घर नाही, वाहनही नाही!

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील निवडणुकांत व्हॉटस्अ‍ॅपवरूनच प्रचाराचे युद्ध