शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:11 PM

1 / 8
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार जाहिरातबाजी
2 / 8
टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा पहिला क्रमांकावर
3 / 8
१० ते १६ नोव्हेंबरदरम्यान २२०९९ वेळा दिसल्या भाजपाच्या जाहिराती
4 / 8
ब्रॉडकास्ट ऑडिसन्स रिसर्च काऊन्सिलकडून आकडेवारी प्रसिद्ध
5 / 8
भाजपानं नेटफ्लिक्स आणि ट्रिवॅगोला टाकलं मागे
6 / 8
भाजपाचा प्रतिस्पर्धी असलेला काँग्रेस पहिल्या दहातही नाही
7 / 8
भाजपानं मोठमोठ्या ब्रॅण्ड्सला जाहिरातीत मागे टाकलं
8 / 8
गेल्या आठवड्यात भाजपा टीव्ही जाहिरातीत दुसऱ्या स्थानी
टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी