शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 3:22 PM

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार जाहिरातबाजी

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपानं टीव्हीवरील जाहिरातींचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपानं मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. सध्याच्या घडीला टीव्हीवर सर्वाधिक जाहिराती भाजपाच्या आहेत. ब्रॉडकास्ट ऑडिसन्स रिसर्च काऊन्सिलच्या (बीएआरसी) आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात भाजपा पहिल्या स्थानी आहे. गेल्या आठवड्यात या यादीत विमल पान मसाला अव्वल होता. मागील आठवड्यात तब्बल २२०९९ वेळा भाजपाच्या जाहिराती दिसल्या. या यादीत नेटफ्लिक्स (१२९५१) आणि ट्रिवॅगो (१२७९५) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. भाजपानं टीव्हीवर इतक्या जाहिराती दिल्या आहेत की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये जवळपास १० हजारांचं अंतर आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत आव्हान देणारा प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस जाहिरातीत पहिल्या दहामध्येही नाही.गेल्या आठवड्यात सर्वाधिक जाहिराती देणाऱ्या ब्रँड्सच्या यादीत भाजपाचा दुसरा क्रमांक होता. मात्र आता भाजपा अव्वल स्थानी आहे. या यादीत भाजपा, नेटफ्लिक्स, ट्रिवॅगो यांच्यानंतर संतूर सँडल अॅण्ड टर्मरिक, डेटॉल लिक्विड सोप, वाईप, कोलगेट डेन्टल क्रिम, डेटॉल टॉयलेट सोप्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, रुप मंत्रा आयुर फेस क्रिम यांचा क्रमांक लागतो.  

टॅग्स :BJPभाजपाAdvertisingजाहिरातNetflixनेटफ्लिक्सElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस