लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जाहिरात

जाहिरात

Advertising, Latest Marathi News

अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार - Marathi News | Anil Kapoor rejects pan masala advertisement worth 10 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार

अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ या कलाकारांवर याआधी टीका झाली आहे. ...

होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी - Marathi News | in mumbai refusal to pay a share of advertising revenue on billboards the demand of the municipal corporation was rejected by the government agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगबाबत धोरण तयार केले आहे. ...

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न - Marathi News | in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. ...

सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..." - Marathi News | muramba serial actor vipul salunkhe share working experience with sachin tendulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..."

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली. सचिनसोबत आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय #sachintendulkar ...

अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | in mumbai animated billboards should be banned demand for social organizations to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस 

महापालिकेच्या नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यात होर्डिंगच्या प्रकाश, रंग, उंची आणि व्हिडीओ डिस्प्लेवर आवश्यक असणाऱ्या नियंत्रणाच्या नियमांचा अभाव आहे. ...

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा  - Marathi News | in mumbai municipal self imposed billboards on western expressway discounts pending implementation of new policy  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा 

मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला. ...

होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण; जाहिरात मसुदा जाहीर, बिल्डिंगच्या टेरेसवर परवानगी नाही - Marathi News | Municipal control over hoardings; Advertising draft published, not allowed on the terrace of the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण; जाहिरात मसुदा जाहीर, बिल्डिंगच्या टेरेसवर परवानगी नाही

डिजिटल जाहिरातींसाठी सर्व मॉल्स, शॉपिंग संकुले, व्यावसायिक इमारती अर्ज करू शकणार आहेत. या सर्व होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे.  ...

Portal Against Misleading Advertisements : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात सरकार सुरू करणार स्वतंत्र पोर्टल - Marathi News | Govt to launch separate portal against misleading advertisements | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात सरकार सुरू करणार स्वतंत्र पोर्टल

Portal Against Misleading Advertisements : ग्राहक व्यवहार मंत्रालचा पुुढाकार, तक्रार करणे होणार सोपे ...