शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ‘जलयुक्त शिवार योजने’वरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली

हिंगोली : निराधार धडकले सेनगाव तहसीलवर

राष्ट्रीय : पीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

गोवा : इफ्फीचा दर्जा घसरला, काँग्रेसची टीका 

गोवा : जुना झुवारी पूल धोकादायक, नव्या पुलाच्या निविदेत घोटाळा; काँग्रेसचा आरोप

गोवा : सरकार बरखास्त करण्यास काँग्रेसने न्यायालयात जावे, भाजपाचे आव्हान

राष्ट्रीय : हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की

नांदेड : नांदेडात सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून युवक काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग