शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : अपात्रतेचा मुद्दा; महापालिकेत राजकीय घडामोडींना ऊत

मुंबई : 'जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : नगरमध्ये काँग्रेसचे पाचही उमेदवार ऐनवेळी भाजपामध्ये

यवतमाळ : नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी

राजकारण : एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

राष्ट्रीय : मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी 

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, 1079 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक : नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी