शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

हिंगोली : सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष

नागपूर : नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली पक्ष मजबुतीची शपथ

राष्ट्रीय : मनमोहन सिंग कामातून बोलायचे; सोनियांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

राष्ट्रीय : '...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

राष्ट्रीय : Indira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं!

राष्ट्रीय : तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर

महाराष्ट्र : ठग्ज ऑफ महाराष्ट्र! देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंविरोधात विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

नाशिक : लोकसभेच्या तिन्ही जागांवर कॉँग्रेसचा दावा

महाराष्ट्र : मॅरेथॉन बैठकीत काँग्रेसने घेतला राजकीय आढावा; पक्षनेत्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र