शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : लोह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

नांदेड : पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

अकोला : आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

पिंपरी -चिंचवड : मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक

नागपूर : नागपूरसाठी रस्सीखेच, रामटेकसाठी वासनिक

पुणे : २० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : नेहरूंमुळे 'चायवाला' पंतप्रधान? नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांना दिले असे प्रत्युत्तर 

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

पुणे : आम्हाला बी उमेदवार होऊ द्या की : पुण्यातील जागेसाठी काँग्रेसजन आग्रही 

पुणे : काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती