शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको

हिंगोली : चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

राष्ट्रीय : सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ  

राष्ट्रीय : मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज 

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण?

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

मुंबई : Maratha Reservation: भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिल्यास उत्सव करू - काँग्रेस

राष्ट्रीय : महाकौशल : दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मराठी पक्ष देणार टक्कर

संपादकीय : राजकीय पक्षांनी दोन जाहीरनामे काढावेत