शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड : काँग्रेसचे माजलगाव तहसीलसमोर धरणे

हिंगोली : सरकारला दुष्काळाची जाणीवच नाही

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार

कोल्हापूर : '...तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील'

राष्ट्रीय : Children's Day Special: नेहरुंबद्दल पसरवण्यात आलेल्या 'या' गोष्टी खोट्या

गडचिरोली : सरकारविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

महाराष्ट्र : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील उद्योग क्षेत्राचे वाजले तीन तेरा, अशोक चव्हाणांची टीका

राष्ट्रीय : संघ दहशतवादाचं प्रतीक, महात्मा गांधींचा मारेकरी; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान