शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Rafale Deal: आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर दसॉल्टचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Rafale Deal: मी खोटं बोलत नाही; दसॉल्टच्या सीईओंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'सरकारी कार्यालयांमध्येही भरणार संघाच्या शाखा'

ठाणे : नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून, काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : नोटबंदी निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

हिंगोली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नागपूर : नागपुरात नोटाबंदीवर काँग्रेस आक्रमक

हिंगोली : दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यात भाजप-सेनेच्या मंत्र्यांना फिरू देऊ नका : राजीव सातव 

कोल्हापूर : नोटाबंदी विरोधात कॉँग्रेस  रस्त्यावर, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ठाणे : 'नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून तर अंबानी, अदानीचा फायदा'