शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

मुंबई : आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन   

सोलापूर : नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रीय : काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार

ठाणे : आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

यवतमाळ : घाटंजी काँग्रेसतर्फे ‘सीएम’ना पुस्तक भेट

गोंदिया : अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास

गोंदिया : युवकांना रोजगार केव्हा देणार?

राष्ट्रीय : सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे काँग्रेसचे वचन, भाजपा संतप्त