शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगलीमध्ये कॉँग्रेसच्यावतीने नोटाबंदीचे द्वितीय वर्षश्राद्ध

पिंपरी -चिंचवड : सर्वच जागांवर काँग्रेसचा दावा, निवडणुकांसाठी चाचपणी सुरू

नांदेड : जनविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर खेचा

नाशिक : सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

राष्ट्रीय : Tipu Sultan Jayanti : कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीवरून भाजपाची निदर्शनं

राष्ट्रीय : भ्रष्टाचारावर चौकीदार गप्प का? - राहुल गांधी

अकोला : लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या संभाव्य नावांवर शुक्रवारी चर्चा

राष्ट्रीय : नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय : निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न'