शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : आंबेडकरांसोबत आघाडीसाठी दोन्ही काँग्रेस अनुकूल

राष्ट्रीय : नक्षलवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा, मोदींचे आवाहन

राष्ट्रीय : हैदराबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा... ; काँग्रेसचा भाजपाला इशारा

यवतमाळ : ‘त्या’ नरभक्षक वाघिणीला आधीच मारायला हवे होते, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे मत

राष्ट्रीय : नोटाबंदी हा नियोजित गुन्हेगारी आर्थिक घोटाळा - राहुल गांधी

राष्ट्रीय : मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात

गोवा : नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार होऊन प्रायश्चित घ्यावे, माजी केंद्रीय मंत्र्याचं आवाहन

यवतमाळ : नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 

मुंबई : काँग्रेसची सर्व लोकसभा मतदारसंघांत चाचपणी

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट